काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली गोपाळदादा तिवारी यांच्या कुटुंबियांची भेट

You are currently viewing काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली गोपाळदादा तिवारी यांच्या कुटुंबियांची भेट

पुणे, दि. 13 ऑगस्ट 2023

काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे धाकटे बंधु गोविंद तिवारी यांचे नुकतेच (7 ऑगस्ट) रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर आले असतांना घोले रोड येथील जितेंद्र व्हीला निवासस्थानी गोपाळदादा तिवारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व कुटुंबियांची देखील आस्थेने चौकशी केली.

नारायण पेठेतील, गांधीवादी विचारांचे जुन्या पिढीतील काँग्रेसप्रेमी स्व. शंकररावजी तिवारी यांचे गोविंद तिवारी हे कनिष्ठ पुत्र होते. अ. भा. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात युवक काँग्रेस प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. गोविंद तिवारी हे नुमवी व बीएमसीसीचे माजी विद्यार्थी होते. ते जागा, फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. ज्योतीष शास्त्रात रस असल्याने पं. नंदकुमार जकातदार यांचे स्वाध्याय महाविद्यालयातून ज्योतिष शास्त्रा विषयी शिक्षण घेतले.

जेष्ठ नेते उल्हास दादा पवार, ऊद्योजक विठ्ठल शेठ मणियार, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, भिमपुत्र टेक्सास गायकवाड, अजित दरेकर, भोला वांजळे, धनंजय भिलारे, ॲड फैयाज शेख, ॲड संदिप ताम्हणकर, राजेश व प्रकाश शेठ कासट, सुभाषशेठ भन्साळी, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप, लोकायतचे निरज जैन, मा विरोधीपक्ष नेते आबा बागुल, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मा. आमदार मोहन जोशी, शिवा मंत्री, मा विरोघीपक्ष नेते दत्ता सागरे, सौ कमलताई व्यवहारे, मा मंत्री रमेश बागवे, अॅड अभय छाजेड, विरेंद्र किराड, प्रशांत सुरसे, इंटक कामगार नेते राजेंद्र खराडे, मुख्तार शेख, अजीत दरेकर, संगिता तिवारी, सुर्यकांत(नाना) मारणे, सुभाष शेठ थोरवे, नंदुशेठ पापळ, मेघराज निंबाळकर, मंगेश झोरे, बाबा कंधारे, सुनील मारणे, महेश हराळे, गोरख – परशुराम पळसकर बंघू, दिलीप पवार, अभय शहा, जयंत जोरी, पेटकर बंधू, सुपेकर बंधु, सुरेश काका काळे, महेश अंबिके, अशोक काळे, सुरेश काळे, शंकर शिर्के, हरीदास अडसुळ, संजय अभंग, गणेश मोरे, गणेश शिंदे, हरी लाटे, मनोज पंचारीया, सत्यनारायण – गोविंद चोबे, नविन नाबरीया, विनायक पाटील, सुरेश उकीरंडे, ॲड विठ्ठल आरुडे, गणेश शिदे, विकास दवे, नरेश आवटे, जयंत सपकाळ, राजेश सुतार, नितीन धोणे इ नी संवेदना व्यक्त केल्या..!

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply