काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली गोपाळदादा तिवारी यांच्या कुटुंबियांची भेट

पुणे, दि. 13 ऑगस्ट 2023 काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे धाकटे बंधु गोविंद तिवारी यांचे नुकतेच (7 ऑगस्ट) रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर आले असतांना घोले रोड येथील जितेंद्र व्हीला निवासस्थानी गोपाळदादा तिवारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व कुटुंबियांची देखील आस्थेने…

  • Reading time:1 mins read

पाटील इस्टेटमध्ये मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर

पुणे, 4 जून 2023 "जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त" (31 मे) पुण्यातील शिवाजीनगर पाटील इस्टेटमध्ये मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने १६२ लोकांचे "मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर" आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात वस्तीमध्ये जनजागृती फेरी काढण्यात त्यात मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड येथील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या शिबिरात तोंडाचा कर्करोग, लहान…

  • Reading time:1 mins read

नागपूर चाळीतील मनोदय संस्थेच्या चित्रकला मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ/हौसिंग बोर्ड, गांधीनगर/जयप्रकाश नगर व रमाई आंबेडकर नगर पुणे स्टेशन ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी समाज सुधारकांच्या विचारातील समाज आणि युवक या विषयाला अनुसरून वेगवेगळी ६४ चित्रे काढली.

  • Reading time:1 mins read

रमाई आंबेडकर नगर येथे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या चौथ्या केंद्राचे उदघाटन

रमाई आंबेडकर नगर, (ताडीवाला रोड) श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या आवारात, ताडीवाला रोड पोलीस चौकी समोर नवीन चौथे केंद्र सुरू करण्यात आले.

  • Reading time:1 mins read

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने निसर्ग सहल

मानसशास्त्रात विचार, भावना आणि कृती याचा प्रवास समजून घेताना मूळ विचारमध्ये आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यास भावना आणि कृतीमध्ये देखील बदल होतात असे सीबीटी (Cognitive Behavioral Therapy) थेरपीमध्ये सांगितले जाते.

  • Reading time:1 mins read

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना मनोदय व्यसनमुक्ती संस्थेने पाटील इस्टेट ( शिवाजी नगर) व गांधीनगर, जयप्रकाश नगर, नागपूर चाळ ( येरवडा) इथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

  • Reading time:1 mins read

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आणि चर्चासत्राचे आयोजन

व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व लोकांना मदत करण्याबरोबरच वस्ती पातळीवर १३-२२ वयोगटातील मुलां-मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत जातात.

  • Reading time:1 mins read

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने जनजागृती

पुणे, दि. 4 जून 2022 अभियान , मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पाटील इस्टेटमध्ये जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये, मुलांनी 'व्यसनाधीनता' या विषयाला अनुसरून पथनाट्य सादर केले, व्यसन मुक्तीसाठी प्रेरणा देणाऱ्या घोषणांचा गर्जनेत पाटील इस्टेटमध्ये जन जागृती रॅली काढण्यात आली. चित्रकला प्रदर्शनाने ही कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…

  • Reading time:1 mins read

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन

सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे व जय गणेश प्रतिष्ठान गांधी नगर यांच्या सहकार्याने मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तिसरे केंद्र नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे.

  • Reading time:1 mins read

मुला-मुलींनी चित्रांच्या माध्यमातून मांडले व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ, हौसिंग बोर्ड, गांधीनगर, जयप्रकाश नगर ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी  'व्यसनाधीनता' ह्या विषयाला अनुसरून वेगवेगळी चित्र काढली.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load