नागपूर चाळीतील मनोदय संस्थेच्या चित्रकला मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ/हौसिंग बोर्ड, गांधीनगर/जयप्रकाश नगर व रमाई आंबेडकर नगर पुणे स्टेशन ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी समाज सुधारकांच्या विचारातील समाज आणि युवक या विषयाला अनुसरून वेगवेगळी ६४ चित्रे काढली.

  • Reading time:1 mins read

इंदिरानगरमध्ये ज्ञानतपस्वी वाचनालयाचे उदघाटन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औंध येथील इंदिरा वसाहत येथे ज्ञानतपस्वी वाचनालाय सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दत्ताभाऊ रणदिवे यांच्या पुढाकारातून या वाचनालयाची सुरूवात झाली आहे.

  • Reading time:1 mins read

‘स्वप्नवासवदत्तम’ सांगितीक नृत्यनाटिकेने जिंकली मने

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 मेधा फाउंडेशन प्रस्तुत आणि कथा बिरादरी निर्मित “स्वप्नवासवदत्तम” या सांगितीक नृत्यनाटिकेचा प्रयोग विवेकानंद सभागृह, एमआयटी, कोथरुड, पुणे इथे संपन्न झाला. महाकवी भास यांनी सुमारे २००० वर्षांपूर्वी “स्वप्नवासवदत्तम” हे मूळ संस्कृत नाटक लिहिले आहे. शृंगार, देशभक्ती, राजनीति, त्याग अशा अनेक भावनांचा मिलाप “स्वप्नवासवदत्तम”मध्ये आहे. डॉ. सुनील…

  • Reading time:1 mins read

‘स्वप्नवासवदत्तम’ सांगितीक नृत्यनाटिकेने जिंकली मने

“स्वप्नवासवदत्तम” हे मूळ संस्कृत नाटक लिहिले आहे. शृंगार, देशभक्ती, राजनीति, त्याग अशा अनेक भावनांचा मिलाप “स्वप्नवासवदत्तम”मध्ये आहे. डॉ. सुनील देवधर यांनी त्याचं हिंदी रूपांतरण केलं आहे.

  • Reading time:1 mins read

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या लिखाणातून मानवतेची मूल्ये रेखांकित : डॉ. दामोदर खडसे

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे कबूल करताना डॉ. लिंबाळे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट करून दिली.

  • Reading time:2 mins read

रमाई आंबेडकर नगर येथे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या चौथ्या केंद्राचे उदघाटन

रमाई आंबेडकर नगर, (ताडीवाला रोड) श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या आवारात, ताडीवाला रोड पोलीस चौकी समोर नवीन चौथे केंद्र सुरू करण्यात आले.

  • Reading time:1 mins read

द पुना गुजराती केळवणी मंडळाने केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध संशोधन लेख पुस्तकाच्या रूपात आंतरराष्ट्रीय नोशन पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे नाव "HVD's Research Waves" असे आहे.

  • Reading time:1 mins read

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने निसर्ग सहल

मानसशास्त्रात विचार, भावना आणि कृती याचा प्रवास समजून घेताना मूळ विचारमध्ये आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यास भावना आणि कृतीमध्ये देखील बदल होतात असे सीबीटी (Cognitive Behavioral Therapy) थेरपीमध्ये सांगितले जाते.

  • Reading time:1 mins read

नव्या आयामांची मांडणी करणारी कादंबरीः वंदे मातरम

शरणकुमार लिंबाळे यांची ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी नुकतीच म्हणजे 15 ऑगस्ट 2022 ला पुण्यातल्या दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केली. लिंबाळे यांना नुकताच सरस्वती सन्मान हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार प्राप्त झाला.

  • Reading time:2 mins read

मातृ पितृ दिनाइतकाच शिक्षक दिन महत्त्वाचा : सलील कुलकर्णी

''मातृ-पितृ दिनाइतकाच शिक्षक दिन महत्त्वाचा आहे. आपण कुठेही भेटा, लगेच आपण शिक्षकांच्या पुढे नतमस्तक होतो. गुणांची खरी पारख शिक्षकांनाच करता येते. शिक्षक जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा तो स्टोरी टेलिंगच करत असतो. तो आपले दुःख बाजूला ठेवून प्रत्यक्ष शिकवत असतो, म्हणून मला शिक्षक वंदनीय वाटतात.'' अशी भावना प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load