शिक्षक दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात सलील कुलकर्णी…

शिक्षक दिनानिमित्त (Teacher’s Day) यंदा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Reading time:1 mins read

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 62 जणांनी रक्तदान केले.

  • Reading time:1 mins read

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने ,संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय तसेच इंद्रायणी इन्स्टिट्यूट फार्मसी, ( डी फार्मसी )आणि इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, (बी फार्मसी )या तीन महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण समारंभ उद्योजक नितीन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

  • Reading time:1 mins read

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना मनोदय व्यसनमुक्ती संस्थेने पाटील इस्टेट ( शिवाजी नगर) व गांधीनगर, जयप्रकाश नगर, नागपूर चाळ ( येरवडा) इथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

  • Reading time:1 mins read

पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार शिक्षणाचा दिवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त प्रभाग क्रमांक दोन येथे पोतराज काम करणारा विक्रम व त्याच्या आईच्या हस्ते अनोखे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • Reading time:1 mins read

जागतिक आदिवासी दिन आनंद साजरा करतानाच , प्रश्नांची ही व्हावी झाडाझडती

आदिवासी,दलित, महिला,भटके-विमुक्त,कामगार,शेतकरी, शेतमजूर,श्रमिक हे सारे कष्टकरी,या देशाच्या घटनेला वाचवतील आणि संविधानात अपेक्षित राज्याची निर्मिती करण्याचे पाईक ठरतील या आशावादासह आदिवासी दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेछा

  • Reading time:2 mins read

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटक कामगार संघटनेचे वतीने बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी इ.१० वी मध्ये ९८% गुण मिळवून शाळेत पहिली आलेली कार्तिकी मार्कंडे हीच्यासह पुजा शिंदे, आदित्य भालेराव, प्रसाद पतंगे इत्यादी १० वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला.

  • Reading time:1 mins read

हा देश म्हणजे हाताची घडी घातलेले पुतळे बनवण्याची फॅक्टरी नाही

  तो पिक्चर पाहत असताना मला असं वाटलं की सगळ्याच पुतळ्यांनी जर समोर हात केले असते तर, कदाचित या पुतळ्याचा हात तुटायचा वाचला असता आणि तो गोडाउन मध्ये जाऊन पडायचा देखील वाचला असता किंवा कदाचित सगळ्यांचे हात तुटले असते.

  • Reading time:1 mins read

मानवी भाव-भावना, सृजनशील संवेदना व सहजीवनाचे मूल्य वृद्धिंगत करणारा असा कवितासंग्रह

ही फुलपाखरे पिवळी असल्यामुळेच गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे विरक्तीप्रदान भावात विलीन होतात. कवी हा पिवळ्या फुलपाखरात अंतर्मुख होऊन स्वत:चे भावविश्व त्यांच्यात शोधताना दिसतोय.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load