जागल्या परिवारात सहभागी व्हा

सर्व वाचकांना आम्ही आवाहन करतो की आपण जागल्यासाठी लिखाण करावे. विविध विषयांवर व्यक्त व्हावे, त्याला आम्ही उचित प्रसिद्धी देऊ. आपले लिखाण [email protected] यावर पाठवता येईल.

जागल्या वेब पोर्टल हे लोकवर्गणीतून चालवले जाते. आपण जागल्याचे ऐच्छिक वर्गणीदार (200 रु, 500 रु,1000 रु) होऊन आमच्या पत्रकारितेला आपले पाठबळ द्यावे.

त्याचबरोबर जागल्याच्या लेख मालिकांसाठी विषय सुचवून त्यासाठी फेलोशिप, देणगी देऊ शकता.

ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी, फेलोशिप गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता.

किंवा
खालील खात्यावर जमा करू शकता
Jagayla publication
Janata Sahakari bank, fc road, Pune
A/c no – 008230100002757
IFSC code – JSBP0000008

टीम जागल्या
दीपक जाधव,
संपादक, जागल्या वेब पोर्टल
संपर्क – [email protected]