भ्रष्टाचाराचे आरोप व ईडीचा ससेमिरा लावलेल्यांकडून मोदीजी स्वत:चे गोडवे कसे काय गाऊन घेतात? : गोपाळदादा तिवारी

पुणे, दि. 30 ऑगस्ट 2023 मध्यरात्री वेषांतरे करून, राजकीय घरफोड्या करून, केंद्राच्या आशिर्वादाने संख्याबळ हस्तगत करून, अडनीट वेळी सत्तेवर आलेल्या ‘भाजप प्रणीत सरकारला’ प्रशासन ही चालवता येऊ नये ही भाजप’ची नामुष्की असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे. ‘ना खाऊंगा ना खानेदुंगा’ म्हणणाऱ्या ढोंगी नेतृत्वाने, ‘भ्रष्टाचाराचे आरोप व ईडी’चा ससेमिरा लावलेल्यांकडुनच ‘सत्तेत बसवल्यावर’…’मोदी…

  • Reading time:1 mins read

इंदिरा वसाहतीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे, 15 ऑगस्ट 2023 संविधान अभ्यास गटाच्यावतीने इंदिरा वसाहत येथे आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सफाई कामगार भगिनी संगीत वर्स, रेखा भोसले, रेखा नागटिळक, रंजना भडकवाड यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. झेंडा फडकविण्याचा मान मिळाल्याने त्यांनी खूप आनंद व समाधानाची भावना व्यक्त केली. यावेळी…

  • Reading time:1 mins read

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली गोपाळदादा तिवारी यांच्या कुटुंबियांची भेट

पुणे, दि. 13 ऑगस्ट 2023 काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे धाकटे बंधु गोविंद तिवारी यांचे नुकतेच (7 ऑगस्ट) रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर आले असतांना घोले रोड येथील जितेंद्र व्हीला निवासस्थानी गोपाळदादा तिवारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व कुटुंबियांची देखील आस्थेने…

  • Reading time:1 mins read

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यजागर

पुणे, दि. 1 ऑगस्ट 2023 कस्तुरबा व इंदिरा वसाहत येथे ज्ञानतपस्वी वाचनालय व संविधान अभ्यास गटाच्यावतीने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंती साजरी करण्यात आली. कस्तुरबा वसाहत येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ कांबळे, दत्ता भाऊ रणदिवे, लताताई…

  • Reading time:1 mins read

आर्थिक निर्बंधाने ‘सोशल मिडीयाचे’ फास आवळले जाऊ लागले – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे दि. 4 जून 'फेसबुक इंन्स्टाग्राम’ इ सोशल मीडिया व्यासपीठ ‘मेटा’कडे गेल्या पासून सोशल मिडीया वरील पोस्टना, पेड बुस्ट व जाहीरात व्यवस्थापनच्या वाढीव खर्चामुळे सर्व सामन्यांचा आवाज संपुष्टात येऊ लागला आहे. ज्या सोशल मिडीया (फेसबुक / ट्वीटर) वर व्यक्तीचे रेप्युटेशन विश्वासार्हता पाहुन त्यांची अधिकृतता (Authenticity) निश्चित होत असे. ती ब्ल्यु…

  • Reading time:1 mins read

पाटील इस्टेटमध्ये मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर

पुणे, 4 जून 2023 "जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त" (31 मे) पुण्यातील शिवाजीनगर पाटील इस्टेटमध्ये मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने १६२ लोकांचे "मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर" आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात वस्तीमध्ये जनजागृती फेरी काढण्यात त्यात मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड येथील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या शिबिरात तोंडाचा कर्करोग, लहान…

  • Reading time:1 mins read

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त पुणे जिल्हा हिवताप कार्यालयामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम व रॅली

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय पुणे या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर रॅली काढण्यात आली.

  • Reading time:1 mins read

पुणेकरांनो, नजीकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन या टोल फ्री क्रमांकावर एक फोन नक्की करा

नमस्कार, खाजगी हॉस्पिटलने रुग्ण हक्कांचे उल्लंघन केल्यास तसेच दरपत्रक न लावल्यास त्याविरोधात तक्रार करण्याचा हक्क नागरिकांना कायद्याने दिला आहे. पुणे महापालिकेने यासाठी तक्रार निवारण कक्ष व त्याचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. त्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला. हा क्रमांक सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मात्र…

  • Reading time:1 mins read

नागपूर चाळीतील मनोदय संस्थेच्या चित्रकला मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ/हौसिंग बोर्ड, गांधीनगर/जयप्रकाश नगर व रमाई आंबेडकर नगर पुणे स्टेशन ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी समाज सुधारकांच्या विचारातील समाज आणि युवक या विषयाला अनुसरून वेगवेगळी ६४ चित्रे काढली.

  • Reading time:1 mins read

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवणार – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load