कुलसचिवांवर विद्यापीठ फंडाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा – आपची मागणी

संबंधित रक्कम कुलसचिवांकडून वसूल करण्यात यावी. तसेच, याप्रकरणी विद्यापीठ निधीचा अपहार केल्याबद्दल योग्य ती दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच विद्यापीठ निधी अपहारा बद्दल डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी काल आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

  • Reading time:1 mins read

मुला-मुलींनी चित्रांच्या माध्यमातून मांडले व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ, हौसिंग बोर्ड, गांधीनगर, जयप्रकाश नगर ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी  'व्यसनाधीनता' ह्या विषयाला अनुसरून वेगवेगळी चित्र काढली.

  • Reading time:1 mins read

प्रभारी कुलगुरूंपुढे विद्यापीठाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्याचे आव्हान

डॉ. कारभारी काळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू काम करण्यासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. गेल्या 5 वर्षात स्वैरपणे उधळलेल्या प्रशासनाला शिस्त लावण्याचे महत्त्वाचे काम त्यांना या काळात करावे लागणार आहे.

  • Reading time:1 mins read

आवाज रुग्णांचा हेल्पलाईन : प्रश्न तुमचे, उत्तर साथीचे

हॉस्पिटलमधील पेशंटचे हक्क, योजना, मोफत किंवा कमी खर्चात उपचार व तपासण्या, हॉस्पिटलमधील तक्रारी सोडवण्यासाठीची माहिती, मदत मार्गदर्शन साथीकडून करण्यात येईल.

  • Reading time:1 mins read

राज्यातील आरोग्य विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आरोग्य मंत्री, वरिष्ठ अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा टास्क फोर्स तयार करणार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ परिषदेला उपस्थित राहून सर्व चर्चा ऐकली.

  • Reading time:1 mins read

विद्यापीठ कॅम्पस बनले चित्रपट स्टुडिओ

धक्कादायक बाब म्हणजे 12 मे 2022 रोजी विद्यापीठात पदवीदान समारंभ होणार आहे, तरीही त्या दिवशी ही विद्यापीठात शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासन शूटिंगला परवानगी देण्यासाठी इतके मेहरबान का झाले आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

  • Reading time:1 mins read

सर, आमच्या विडी घरकुलमधला सरकारी दवाखाना चांगला करण्यासाठी बायकांना एकत्र करून प्रयत्न करणार बघा

त्या ताईंनी उच्चारलेले हे वाक्य खूप उमेद आणि उत्साह वाढवणारे असे होते तसेच आरोग्य हक्क कार्यशाळेचा उपक्रम योग्य दिशेने चालल्याची ही पावती होती. विशेष म्हणजे माझं गाव असलेल्या सोलापुरातून हा प्रतिसाद भेटल्याने आणखीच भारी वाटले.

  • Reading time:2 mins read

काँग्रेसप्रणित काळातील हरितक्रांतीमुळेच आजची निर्यातवाढ

स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर भारतीय शेती भरकटलेली, गोंधळलेली, दिशाहीन व धोरणशून्य होती. मान्सूनच्या लहरीपणावर शेतीचा जुगार चालायचा. त्यावेळच्या जेमतेम ४० कोटींच्या आतील लोकसंख्येची पोटापाण्याची गरज भागविता येणेही कठीण ठरावे इतकेच अन्नधान्य उत्पादन होते. भारतास अमेरीकेकडून लाल मिलो मागवावा लागत होता.

  • Reading time:2 mins read

एकनाथ ढोले यांची आम आदमी पक्षाच्या शहर संघटक पदी नियुक्ती

शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष, माजी विभागप्रमुख एकनाथ ढोले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपच्या शहर संघटक पदी त्यांची निवड करून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे.

  • Reading time:1 mins read

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू

बुरखा, हिजाब, मटण, हलाल, झटका, अजान, भोंगा हे सगळे विषय त्यांच्या फायद्याचे आणि राजकीय जमिनीच्या मशागतीस उपयुक्त असे आहेत. कुठेही हे विषय निघाले तर त्या विषयाची धग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. हे या चित्रपटाच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load