तळेगाव दाभाडे हे मेडिकल हब व्हावे – अजित पवार
रूग्ण सेवेकडे व्यवसाय म्हणून न बघता रूग्ण सेवेचे पवित्र कार्य म्हणून बघावे, पैसा कमविणे हा त्याचा उद्देश कधीच नसावा तसेच मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे हे भविष्यातील मोठे मेडिकल हब व्हावे असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग रजपूत सेवानिवृत्त
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 6 कुलगुरूंचे अंगरक्षक म्हणून काम पाहिलेले सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग अजितसिंग रजपूत 32 वर्षांच्या सेवेनंतर आज विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आणि चर्चासत्राचे आयोजन
व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व लोकांना मदत करण्याबरोबरच वस्ती पातळीवर १३-२२ वयोगटातील मुलां-मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत जातात.
मानव विकास संशोधन केंद्राचा अनोखा उपक्रम
पुणे दि. 11 जून 2022 पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वैदू ,जोशी,डवरी गोसावी, तिलमारी,नंदीवाले,बहुरूपी, कैकाडी, नट, मदारी,ढोलकीवाले,वडार,पारधी ह्या भटक्या विमुक्त समाजातील जवळपास ३००० ते ५००० व्यक्ती अर्थात ६०० कुटुंबे शहरात विविध भागांमध्ये पालावर वास्तव्य करून राहतात. त्यांच्या आजूबाजूला गोंड,आदिवासी तसेच वंचित घटकायील काही कुटुंबेही भाड्याने वास्तव्य करून आहेत. भोसरी परिसरातील…
बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या मुलींची बाजी
In the 12th standard examination conducted on behalf of Maharashtra State Higher Secondary Board, the girls of Indrayani Junior College of Indrayani Vidya Mandir Sanstha again failed in all the three branches like last year
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने जनजागृती
पुणे, दि. 4 जून 2022 अभियान , मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पाटील इस्टेटमध्ये जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये, मुलांनी 'व्यसनाधीनता' या विषयाला अनुसरून पथनाट्य सादर केले, व्यसन मुक्तीसाठी प्रेरणा देणाऱ्या घोषणांचा गर्जनेत पाटील इस्टेटमध्ये जन जागृती रॅली काढण्यात आली. चित्रकला प्रदर्शनाने ही कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…
मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन
सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे व जय गणेश प्रतिष्ठान गांधी नगर यांच्या सहकार्याने मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तिसरे केंद्र नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे.
हाडाचे शिक्षक प्राचार्य डॉ.पी.एन.शेंडे सेवानिवृत्त
प्राचार्य डॉ.पी.एन.शेंडे तथा पांडुरंग नरहरी शेंडे नियत वयोमानानुसार प्राचार्य म्हणून सरस्वती मंदिर नाईट कॉलेज येथून दिनांक 19 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.
मुला-मुलींनी चित्रांच्या माध्यमातून मांडले व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम
मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ, हौसिंग बोर्ड, गांधीनगर, जयप्रकाश नगर ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी 'व्यसनाधीनता' ह्या विषयाला अनुसरून वेगवेगळी चित्र काढली.
भारतीय संविधान हाच राष्ट्रीय धर्म – प्रा. शरद गायकवाड
संबोधी प्रतिष्ठानचे वतीने तेरावा कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रा. शरद गायकवाड यांना ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक, संपादक किशोर दिवसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.