रवीभाऊ, तुम्ही खूप मोठ्या सत्तेला हादरा देऊन एका बदलाची सुरुवात केलीय

प्रिय रविभाऊ सस्नेह नमस्कार, मोठ्या झोकात कसबा जिंकल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमचे नाव आज देशभर गेले आहे. तुमच्या तसेच संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्या कष्टाचे अक्षरशः चीज झाले आहे. लोकांनी पैसे, गुंडगिरी, जात-पात सारे झुगारून तुम्हांला विजयी केले आहे. हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा डाव ही लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

  • Reading time:1 mins read

कुलसचिवांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे करण्यात आलेले आरोप खूपच गंभीर आहेत. जागल्या वेब पोर्टलच्या पडताळणीमध्ये त्यातील काही आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे.

  • Reading time:2 mins read

कुलसचिवांनी बंगल्याचे नूतनीकरण आणि सुरक्षा व्यवस्थेवर केली 80 लाखांची उधळपट्टी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून नुकतेच विद्यापीठातील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क तिप्पटीने वाढवण्यात आले आहे.

  • Reading time:2 mins read

कुलसचिवांवर कॅन्टीनबाबत काय आहे आरोप आणि तपासणीत हे झाले निष्पन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांना एक निनावी पत्र पाठवून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर 23 गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Reading time:2 mins read

पोरा-पोरींसह भरलेले आणि बहरलेले लेकुरवाळे विद्यापीठ मला ही डोळे भरून पहायचे आहे

प्रिय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आज तुझ्या स्थापनेला 73 वर्षे पूर्ण होत आहेत. पहिल्यांदा तुला या 73 व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याशी खूप दिवसांपासून बोलायचं होत. म्हटलं आज तुझा वाढदिवस, तर आजच पत्र लिहून बोलूयात.

  • Reading time:1 mins read

एक वर्तुळ पूर्ण झाले, त्याचबरोबर जबाबदारी ही खूप वाढली

वंचित घटकातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या. त्यासाठी तत्कालीन समाजातील काही लोकांकडून फेकलेल्या दगड-धोंडे आणि शेण-मातीचा त्यांना सामना करावा लागला.

  • Reading time:1 mins read

एकलव्यने पुण्यात यावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश

कोविडची साथ सुरू होण्यापूर्वीच्या एक-दोन महिने अगोदरची ही गोष्ट असेल. रोजगाराच्या प्रश्नांवर आम्ही जागल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून दीर्घ लेखमालिका करत होतो. त्यासाठी वेगवेगळे विषय निवडले होते, अधिकची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load