मोदी-शहा-फडणवीसांना ‘सत्तेची मस्ती’, गैरमार्गाचा वापर करून आमदारांची फोडाफोडी – गोपाळ तिवारी

पुणे, दि १६ एप्रिल 2023 भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाच्या सदस्यांची घाऊक खरेदी करण्याची व सरकारी आयुधे वापरून, त्यात वेळ व शक्ती खर्च करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. पछाडलेल्या भाजपचा देशातील सत्ताकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येईल, त्यामुळे मोदी-शहा-फडणवीसांच्या ‘सत्तेची मस्ती’ अजून वर्षभर जनतेस सहन करावी लागेल अशी टीका…

  • Reading time:1 mins read

इंदिरानगरमध्ये ज्ञानतपस्वी वाचनालयाचे उदघाटन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औंध येथील इंदिरा वसाहत येथे ज्ञानतपस्वी वाचनालाय सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दत्ताभाऊ रणदिवे यांच्या पुढाकारातून या वाचनालयाची सुरूवात झाली आहे.

  • Reading time:1 mins read

औंध जिल्हा रुग्णालयात तपासणी शिबिराच्या निमित्ताने डॉक्टर-कर्मचारी आणि नागरिकांमध्ये साधला संवादाचा पूल

सरकारी हॉस्पिटल सक्षम करण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला.

  • Reading time:1 mins read

‘स्वप्नवासवदत्तम’ सांगितीक नृत्यनाटिकेने जिंकली मने

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 मेधा फाउंडेशन प्रस्तुत आणि कथा बिरादरी निर्मित “स्वप्नवासवदत्तम” या सांगितीक नृत्यनाटिकेचा प्रयोग विवेकानंद सभागृह, एमआयटी, कोथरुड, पुणे इथे संपन्न झाला. महाकवी भास यांनी सुमारे २००० वर्षांपूर्वी “स्वप्नवासवदत्तम” हे मूळ संस्कृत नाटक लिहिले आहे. शृंगार, देशभक्ती, राजनीति, त्याग अशा अनेक भावनांचा मिलाप “स्वप्नवासवदत्तम”मध्ये आहे. डॉ. सुनील…

  • Reading time:1 mins read

‘स्वप्नवासवदत्तम’ सांगितीक नृत्यनाटिकेने जिंकली मने

“स्वप्नवासवदत्तम” हे मूळ संस्कृत नाटक लिहिले आहे. शृंगार, देशभक्ती, राजनीति, त्याग अशा अनेक भावनांचा मिलाप “स्वप्नवासवदत्तम”मध्ये आहे. डॉ. सुनील देवधर यांनी त्याचं हिंदी रूपांतरण केलं आहे.

  • Reading time:1 mins read

आरोग्य हक्क प्रत्यक्षात आणण्याच्या राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना जन आरोग्य अभियानाचा पाठींबा

- राजस्थान सरकारचा “आरोग्य-हक्क कायदा” स्वागतार्ह पाऊल-या कायद्यात सुधारणा हव्या पण त्याला नकार नको पुणे, दि. 4 एप्रिल 2023 राजस्थान विधानसभेने पारित केलेल्या “आरोग्य-हक्क कायदा” चे जन आरोग्य अभियान स्वागत करते. या कायद्यामार्फत भारतात प्रथमच सर्व प्रकारची सार्वजनिक आरोग्य सेवा मोफत मिळणे हा जनतेचा न्यायालयात दाद मागता येईल असा हक्क…

  • Reading time:2 mins read

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या लिखाणातून मानवतेची मूल्ये रेखांकित : डॉ. दामोदर खडसे

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे कबूल करताना डॉ. लिंबाळे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट करून दिली.

  • Reading time:2 mins read

औंध जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकेल अशा उपक्रमाची सुरुवात

दीपक जाधव कोविडच्या जागतिक साथीमध्ये सरकारी आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटल आपल्या हक्काची आहेत त्यांना जपले पाहिजे ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. औंध जिल्हा रुग्णालयात या लोकभावनेला तिथल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही उचलून धरले आहे. त्यातून औंध जिल्हा रुग्णालय नागरिक व कर्मचारी यांची मिळून संवाद…

  • Reading time:1 mins read

भारतीय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नांव लागते, याचे भान नाही का..?

स्व. पंडीत नेहरू यांची कन्या इंदीरा यांचे हिंदू विवाह (अग्निसाक्ष सप्तपदी) संस्कारनंतर इंदीरा फिरोज गांघी असे आडनाव लागले. तरीही त्याबाबत चुकीचे विधाने करताना पंतप्रधान यांनी भान ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

  • Reading time:1 mins read

सरकारच्या स्वत:च्या घोषणा खोटे ठरवणारे आरोग्य बजेट

केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातील आरोग्यावरच्या निराशाजनक तरतुदीमुळे अपुरी, असंवेदनशील सरकारी आरोग्य-सेवा आणि अनियंत्रित नफेखोरीला चटावलेली, सरासरी सुमार दर्जाची व आता कॉर्पोरेटसने अधिकाधिक घेरली जात असलेली अकारण महागडी न परवडणारी खाजगी सेवा यात निवड करण्याचे स्वातंत्र्य  सामान्य माणसाच्या वाट्याला येणे चालूच राहणार आहे. 

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load