इंग्रजांच्या गुलामीत खितपत भारतास ‘प्रजासत्ताक’ होण्यासाठी यशस्वी नेतृत्व दिल्यानेच महात्मा गांधी जननायक
'गांधी जाणूयात, पुणे'चे स्नेह संमेलन शनिवारी हॅाटेल सेंट्रल पार्क, शिवाजी नगर येथे संपन्न झाले.
'गांधी जाणूयात, पुणे'चे स्नेह संमेलन शनिवारी हॅाटेल सेंट्रल पार्क, शिवाजी नगर येथे संपन्न झाले.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटक कामगार संघटनेचे वतीने बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी इ.१० वी मध्ये ९८% गुण मिळवून शाळेत पहिली आलेली कार्तिकी मार्कंडे हीच्यासह पुजा शिंदे, आदित्य भालेराव, प्रसाद पतंगे इत्यादी १० वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला.
आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
उर्दू भाषेचे महाराष्ट्राशी खूप गहिरे नाते आहे हे आपण विसरता कामा नाही. या भाषेच्या निर्मितीमध्ये दख्खनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा होणारा 600 कोटींचा विद्यापीठ फंड म्हणजे आपल्याला मिळालेली जहागिरी आहे, असा समज काही अधिकाऱ्यांचा झाला आहे. जर हे थांबले नाही तर श्रीलंकेत घडले अगदी तसेच विद्यापीठ सोडून पळ काढण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते
संविधानिक मुल्ये व संकेतांची पायमल्ली करणारी खेदजनक घटना असल्याची टिका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनावर पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेतील एक तरुणी सध्या पुण्यात आली आहे. ती काल विद्यापीठात भेटली. मी तिला विचारले, इतकं न्यूयॉर्कवरून पुण्यात येऊन इथल्या विद्यार्थी आंदोलनांचा अभ्यास करावा असे तुला का वाटले.
त्यानंतर हादरलेल्या उच्च शिक्षण विभागाने एक तुघलकी निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या सहसंचालक कार्यालयात जाण्यावर निर्बंध टाकण्यात आले आहेत.
विशेषतः आता विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी हे विद्यापीठाचे खरे स्टेक होल्डर जागृत होऊन पुढे येत आहेत. या गोष्टी हे मांडायला आणखी बळ देत आहेत. त्यामुळे याविरोधात आपल्याला शक्य आहे तितके सगळे मिळून झटत राहुयात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 6 कुलगुरूंचे अंगरक्षक म्हणून काम पाहिलेले सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग अजितसिंग रजपूत 32 वर्षांच्या सेवेनंतर आज विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले.