राज्याच्या 5 विद्यापीठांमधील न्यायप्रविष्ट कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा
याप्रकरणी अनिल मुखेकर यांनी उच्च शिक्षण विभाग, प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय येथे दाद मागून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कुलसचिवांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे करण्यात आलेले आरोप खूपच गंभीर आहेत. जागल्या वेब पोर्टलच्या पडताळणीमध्ये त्यातील काही आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे.
कुलसचिवांनी बंगल्याचे नूतनीकरण आणि सुरक्षा व्यवस्थेवर केली 80 लाखांची उधळपट्टी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून नुकतेच विद्यापीठातील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क तिप्पटीने वाढवण्यात आले आहे.
कुलसचिवांवर कॅन्टीनबाबत काय आहे आरोप आणि तपासणीत हे झाले निष्पन्न
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांना एक निनावी पत्र पाठवून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर 23 गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.