कुलसचिवांवर विद्यापीठ फंडाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा – आपची मागणी

संबंधित रक्कम कुलसचिवांकडून वसूल करण्यात यावी. तसेच, याप्रकरणी विद्यापीठ निधीचा अपहार केल्याबद्दल योग्य ती दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच विद्यापीठ निधी अपहारा बद्दल डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी काल आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

  • Reading time:1 mins read

प्रभारी कुलगुरूंपुढे विद्यापीठाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्याचे आव्हान

डॉ. कारभारी काळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू काम करण्यासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. गेल्या 5 वर्षात स्वैरपणे उधळलेल्या प्रशासनाला शिस्त लावण्याचे महत्त्वाचे काम त्यांना या काळात करावे लागणार आहे.

  • Reading time:1 mins read

विद्यापीठ कॅम्पस बनले चित्रपट स्टुडिओ

धक्कादायक बाब म्हणजे 12 मे 2022 रोजी विद्यापीठात पदवीदान समारंभ होणार आहे, तरीही त्या दिवशी ही विद्यापीठात शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासन शूटिंगला परवानगी देण्यासाठी इतके मेहरबान का झाले आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

  • Reading time:1 mins read

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटास सुरुवात

या अभ्यास गटामार्फत कॅम्पसमध्ये दर 15 दिवसांनी वैचारिक चर्चा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

  • Reading time:1 mins read

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांकडून शैक्षणिक संवाद उपक्रमास सुरुवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी एसपीटी शिक्षक संघटनेमार्फत शैक्षणिक संवाद  (Academic Dialogue Initiative) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधनावर सादरीकरण व चर्चा केली जाते.

  • Reading time:1 mins read

गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिनेटने धरले धारेवर, प्रशासनाकडून खोटी उत्तरे देत दिशाभूल

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले असताना ही त्यांची चौकशी न करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी सिनेट सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र याबाबत जस्टिस लीग सोसायटीने लेखी तक्रार दाखल केली असताना ही विद्यापीठाकडे केवळ निनावी पत्र आले असल्याची खोटी माहिती देत सिनेट सदस्यांची दिशाभूल विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली.

  • Reading time:1 mins read

चला, आपण बोलूयात. किमान कुलगुरूंच्या भल्याबुऱ्या इतिहासाचे मूक साक्षीदार होणे टाळूयात

मागच्या आठवड्यात एका विभागात गेलो होतो. तिथे एक प्राध्यापिका भेटल्या. सहज विद्यापीठात काय चालले आहे, याचा विषय निघाला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "दीपक खर सांगू, गेले 5 वर्षे कुलगुरू सर खुर्चीवर बसले की खुर्ची त्यांच्यावर बसली, हेच समजले नाही"

  • Reading time:2 mins read

राज्याच्या 5 विद्यापीठांमधील न्यायप्रविष्ट कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा

याप्रकरणी अनिल मुखेकर यांनी उच्च शिक्षण विभाग, प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय येथे दाद मागून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

  • Reading time:1 mins read

कुलसचिवांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे करण्यात आलेले आरोप खूपच गंभीर आहेत. जागल्या वेब पोर्टलच्या पडताळणीमध्ये त्यातील काही आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे.

  • Reading time:2 mins read

कुलसचिवांनी बंगल्याचे नूतनीकरण आणि सुरक्षा व्यवस्थेवर केली 80 लाखांची उधळपट्टी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून नुकतेच विद्यापीठातील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क तिप्पटीने वाढवण्यात आले आहे.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load