रमाई आंबेडकर नगर येथे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या चौथ्या केंद्राचे उदघाटन
रमाई आंबेडकर नगर, (ताडीवाला रोड) श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या आवारात, ताडीवाला रोड पोलीस चौकी समोर नवीन चौथे केंद्र सुरू करण्यात आले.
रमाई आंबेडकर नगर, (ताडीवाला रोड) श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या आवारात, ताडीवाला रोड पोलीस चौकी समोर नवीन चौथे केंद्र सुरू करण्यात आले.
रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, "माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे."
इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध संशोधन लेख पुस्तकाच्या रूपात आंतरराष्ट्रीय नोशन पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे नाव "HVD's Research Waves" असे आहे.
पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तयार केला. गेल्या वर्षीपेक्षा तो १५% नी फुगवण्यात येऊन यंदाचा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटी रुपयांचा करण्यात आला. मात्र शहरी गरीब पासून विविध योजनांमध्ये लागणाऱ्या औषधांवरील अर्थसंकल्पीय तरतूद मात्र आयुक्तांनी अकारण कमी केली.
कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा जशी पुढे सरकत आहे तशी ती अधिकाधिक प्रभावी होत चालली आहे. केवळ या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून नाही तर यात्रेत घडत असलेल्या संवाद प्रक्रिया आणि विचारमंथनामुळे ती महत्त्वाची बनत आहे.
रूग्ण सेवेकडे व्यवसाय म्हणून न बघता रूग्ण सेवेचे पवित्र कार्य म्हणून बघावे, पैसा कमविणे हा त्याचा उद्देश कधीच नसावा तसेच मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे हे भविष्यातील मोठे मेडिकल हब व्हावे असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
'सामाजिक चळवळीतील लोकांनी आपल्या सामाजिक कामांवरच लक्ष द्यायचे, जाहीर राजकीय भूमिका घेणे शक्यतो टाळायचे' असा एक मतप्रवाह आहे. मला वाटते सद्य परिस्थितीमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन ठाम राजकीय भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.
नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळांवर काही आरोप करण्यात आले. त्याबाबतची पडताळणी करण्यासाठी समाजवादी शिक्षण हक्क सभेच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांची एक टीम प्रत्यक्ष नर्मदा खोऱ्यात पाठवण्यात आली. त्यांनी या जीवनशाळांना भेटी देऊन वस्तुस्थिती अहवाल तयार केला आहे.
मानसशास्त्रात विचार, भावना आणि कृती याचा प्रवास समजून घेताना मूळ विचारमध्ये आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यास भावना आणि कृतीमध्ये देखील बदल होतात असे सीबीटी (Cognitive Behavioral Therapy) थेरपीमध्ये सांगितले जाते.
यानुसार फॉर्म भरून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संपर्क शाळा व राज्य शिक्षण मंडळ आदींकडून अडवणूक होऊ लागली आहे. ही 17 नंबर फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व अतिरिक्त शुल्क भरावे न लागता व्हावी यासाठी राज्य मंडळाने योग्य ते बदल करण्याची मागणी बाल हक्क कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.