जीबीएसच्या रुग्णांनी अपंगत्व व बेडसोर्स टाळण्यासाठी घ्यावी ही काळजी
निलेश अभंग लेखक निलेश अभंग हे कल्याण येथील व्यावसायिक, लेखक व सामजिक कार्यकर्ते आहे. ते स्वतः जीबीएस आजारातून चार महिने व्हेंटिलेटरवर राहून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबईच्या केईएम या सरकारी रुग्णालयाचा या यशात मोठा वाटा आहे. निलेश जीबीएस आजाराबद्दल जनजागृती करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात करत आहेत. पुणे व…