अंनिसकडून ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू केले जाणार
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिस तर्फे 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ' स्थापन करून त्याव्दारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.