केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवणार – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
पुणे, दि १६ एप्रिल 2023 भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाच्या सदस्यांची घाऊक खरेदी करण्याची व सरकारी आयुधे वापरून, त्यात वेळ व शक्ती खर्च करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. पछाडलेल्या भाजपचा देशातील सत्ताकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येईल, त्यामुळे मोदी-शहा-फडणवीसांच्या ‘सत्तेची मस्ती’ अजून वर्षभर जनतेस सहन करावी लागेल अशी टीका…
‘रेल्वे भाड्यातील सवलतीवरचे निर्बंध कायम राहतील’ आणि त्यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे पूर्ण भाडे भरावे लागेल, असा निर्णय रेल्वेने घेतल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बुधवारी सांगितले.