शोषितांच्या नाटकाची चळवळ फुलू लागली

You are currently viewing शोषितांच्या नाटकाची चळवळ फुलू लागली

शोषितांच्या नाटकाची चळवळ फुलू लागली

पुणे, दिनांक 18 मे 2025
जागल्याच्या वतीने theatre of the oppressed म्हणजे शोषितांच्या नाटकाची दुसरी कार्यशाळा शनिवार, 17 मे 2025 रोजी लोकायत सभागृह येथे पार पडली.

ऑगस्तो बोल यांचा यामागचा विचार, या माध्यमाची ताकद, यातील संवेदनशीलता आदी सार काही सहभागी मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करता आले.

नाटक करणे ही कुणाची मक्तेदारी नाही. अगदी कुणीही नाटक करू शकतं, त्यासाठी अभिनय येण्याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे या नाटकाचे खरे नायक – नायिका हे उपस्थित लोक असतात. सध्या माहितीचा प्रचंड मारा चोहोबाजूंनी होत असताना लोकांना विचारपूर्वक कृती करायला भाग पाडणारे हे प्रचंड ताकदवान माध्यम आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply