रायगड जिल्ह्यातील पालीमध्ये ‘नवनिर्मिती’ला सुरुवात
रायगड जिल्ह्यातील उद्धर (ता. सुधागड/पाली) या गावात समाजबंधच्या नवनिर्मिती या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन समाजबंध व निर्मिती संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले.
रायगड जिल्ह्यातील उद्धर (ता. सुधागड/पाली) या गावात समाजबंधच्या नवनिर्मिती या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन समाजबंध व निर्मिती संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले.
वयाची, भाषेची कोणतीही मर्यादा नाही. या संघर्षात तसेच लिखाणात कोणाही व्यक्तीबद्दल द्वेष नसावा. ५०० ते १५०० शब्दात शक्यतो टाईप करूनच पण शक्य नसेलच तर सुवाच्य अक्षरात लिहून त्याचा फोटो contactsamajbandh@gmail.com वर पाठवावा.
गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागड हा निसर्गसंपन्न, आदिवासीबहुल तालुका आहे. येथील गोंड व आदिम आदिवासी असलेल्या माडीया जमातीसोबत समाजबंध २०१८ पासून वेळ-संधी मिळेल तसं मासिक पाळी या विषयावर काम करत आहे. या विषयी शास्त्रशुद्ध माहितीचा अभाव, पाळीत वापरायच्या संसाधनांचा अभाव तसेच पाळीविषयक परंपरागत चालत आलेल्या काही प्रथांमुळे येथील महिलांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत.