‘ती’चा स्वातंत्र्यलढा पुस्तकासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

वयाची, भाषेची कोणतीही मर्यादा नाही. या संघर्षात तसेच लिखाणात कोणाही व्यक्तीबद्दल द्वेष नसावा. ५०० ते १५०० शब्दात शक्यतो टाईप करूनच पण शक्य नसेलच तर सुवाच्य अक्षरात लिहून त्याचा फोटो contactsamajbandh@gmail.com वर पाठवावा.

  • Reading time:1 mins read

समाजबंध आयोजित ‘सत्याचे प्रयोग’ शिबिर : का, काय आहे, कधी व कुठे ?

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागड हा निसर्गसंपन्न, आदिवासीबहुल तालुका आहे. येथील गोंड व आदिम आदिवासी असलेल्या माडीया जमातीसोबत समाजबंध २०१८ पासून वेळ-संधी मिळेल तसं मासिक पाळी या विषयावर काम करत आहे. या विषयी शास्त्रशुद्ध माहितीचा अभाव, पाळीत वापरायच्या संसाधनांचा अभाव तसेच पाळीविषयक परंपरागत चालत आलेल्या काही प्रथांमुळे येथील महिलांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load