अंनिसकडून  ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू केले जाणार

अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिस तर्फे 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ' स्थापन करून त्याव्दारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

  • Reading time:1 mins read

डॉक्टर, चळवळ पुढे पुढेच नेत राहू

गेल्या 9 वर्षात असंख्य प्रसंगात तुमची आठवण आली. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तुमचा सर्वाधिक प्रभाव पडलेला आहे. ज्यावेळी सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर जागल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून पूर्णवेळ काम करण्याचा मी निर्णय घेतला, त्यावेळी तर तुमची अधिक तीव्रतेने आठवण आली.

  • Reading time:1 mins read

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 62 जणांनी रक्तदान केले.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load