सरकारच्या स्वत:च्या घोषणा खोटे ठरवणारे आरोग्य बजेट

केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातील आरोग्यावरच्या निराशाजनक तरतुदीमुळे अपुरी, असंवेदनशील सरकारी आरोग्य-सेवा आणि अनियंत्रित नफेखोरीला चटावलेली, सरासरी सुमार दर्जाची व आता कॉर्पोरेटसने अधिकाधिक घेरली जात असलेली अकारण महागडी न परवडणारी खाजगी सेवा यात निवड करण्याचे स्वातंत्र्य  सामान्य माणसाच्या वाट्याला येणे चालूच राहणार आहे. 

  • Reading time:2 mins read

आरोग्य, शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला आताशेवटची मुदत : डॉ. बाबा आढाव

राष्ट्रीय एकात्मता समितीच्यावतीने क्रांती सप्ताह जन की बात : 'हर घर तिरंगा, हर घर संविधान' अभियान राबवला जात आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर सेंट्रल बिल्डिंग येथे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

  • Reading time:1 mins read

प्रत्येक शहरी नागरिकाच्या आरोग्यावर राज्य सरकार करणार फक्त 3 रुपये खर्च

शहरातील सरकारी आरोग्य सुविधांचा दर्जा सातत्याने ढासळतो आहे. कोविडच्या साथीमध्ये सरकारी आरोग्य यंत्रणेची प्रचंड गरज अधोरेखित झाली. मात्र तरीही राज्य सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात शहरी आरोग्य अभियानासाठी फक्त रु. 192 कोटी इतकी तरतूद केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरी नागरिकाच्या आरोग्यासाठी, सरकार देणार दर महिन्याला फक्त 3 रु.!

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load