कस्तुरबा वसाहत येथे वंचितांच्या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कस्तुरबा वसाहत येथे 1 मार्च 2025 रोजी संध्याकाळी मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने जागल्या वंचितांचे नाटक हा प्रयोग सादर करण्यात आला. वस्तीतील महिला व लहान मुलांनी स्वतः नाटकांमध्ये सहभागी होऊन याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
केरळमध्ये हे होऊ शकते तर महाराष्ट्रात ही नक्की शक्य आहे
केरळचे म्हणून मला जे काही वेगळेपण जाणवले तेवढेच इथे नोंदवण्याचा लहानसा प्रयत्न मी केला आहे. हे अशी व्यवस्था जर केरळमध्ये शक्य आहे तर महाराष्ट्रात देखील शक्य आहे ही आशा पल्लवित झाल्याशिवाय राहणार नाही.
मुस्कानच्या तर्कशुद्ध मांडणीने सगळ्यांनाच भारावून टाकले
दीपक जाधव मासिक पाळीच्या विषयावर आम्ही नाटकाचा अर्धा भाग सादर केला आणि नाटक फ्रिज अवस्थेत थांबले...आता प्रेक्षकांनी उठून येऊन उरलेले नाटक पूर्ण करणे अपेक्षित होते. अवघे 12 ते 13 वर्षांचे वय असलेली मुस्कान मोठ्या आत्मविश्वासाने ती पुढे आली. मासिक पाळीच्या विषयावर मुद्दा क्रमांक 1, 2 , 3 अशी अगदी जबरदस्त…
अंनिसकडून ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू केले जाणार
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिस तर्फे 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ' स्थापन करून त्याव्दारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
भारतीय संविधानाला ‘वारसा’ कुणाचा?
भारतीय संविधानाला 75वर्षे पूर्ण झाली. संविधानाबाबत लोकांमध्ये अनेक मत-मतांतरे आहेत. त्यातीलच 'वारशा'च्या मुद्द्यावर केलेला हा उहापोह...
नाटक सादरीकरणानंतर महिलांना अश्रू अनावर
दीपक जाधव पुणे : शोषितांचे नाटक (Theatre of the oppressed) म्हणजे अभिनयात कुशल लोकांऐवजी सामान्य माणसांनी केलेले नाटक. आमचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आम्हीच आमच्या नाटकातून मांडू आणि त्याची अंमलबजावणी करू असा संदेश देणारे हे माध्यम. पुण्याच्या इंदिरा वसाहत मध्ये आज याचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. इंदिरा-कस्तुरबा संविधान अभ्यास…
पुन्हा जागल्याची भूमिका पार पाडण्यास येत आहोत
जागल्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे धाडसी पत्रकारिता करणारे हे वेब पोर्टल सुरू राहिले पाहिजे अशी भावना सातत्याने जागल्याच्या मित्र परिवाराकडून व्यक्त होत होती. अखेर त्याला यश आले असून पुन्हा जागल्या आपली भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.
औंध जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकेल अशा उपक्रमाची सुरुवात
दीपक जाधव कोविडच्या जागतिक साथीमध्ये सरकारी आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटल आपल्या हक्काची आहेत त्यांना जपले पाहिजे ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. औंध जिल्हा रुग्णालयात या लोकभावनेला तिथल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही उचलून धरले आहे. त्यातून औंध जिल्हा रुग्णालय नागरिक व कर्मचारी यांची मिळून संवाद…
रवीभाऊ, तुम्ही खूप मोठ्या सत्तेला हादरा देऊन एका बदलाची सुरुवात केलीय
प्रिय रविभाऊ सस्नेह नमस्कार, मोठ्या झोकात कसबा जिंकल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमचे नाव आज देशभर गेले आहे. तुमच्या तसेच संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्या कष्टाचे अक्षरशः चीज झाले आहे. लोकांनी पैसे, गुंडगिरी, जात-पात सारे झुगारून तुम्हांला विजयी केले आहे. हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा डाव ही लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
तुम्ही शेकडो न्यूज चॅनल, पेपर विकत घ्या पण टोकदार प्रश्न विचारणारी पत्रकारिता कधीच संपवू शकणार नाही
रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, "माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे."