नाटक सादरीकरणानंतर महिलांना अश्रू अनावर
दीपक जाधव पुणे : शोषितांचे नाटक (Theatre of the oppressed) म्हणजे अभिनयात कुशल लोकांऐवजी सामान्य माणसांनी केलेले नाटक. आमचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आम्हीच आमच्या नाटकातून मांडू आणि त्याची अंमलबजावणी करू असा संदेश देणारे हे माध्यम. पुण्याच्या इंदिरा वसाहत मध्ये आज याचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. इंदिरा-कस्तुरबा संविधान अभ्यास…