पुन्हा जागल्याची भूमिका पार पाडण्यास येत आहोत
जागल्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे धाडसी पत्रकारिता करणारे हे वेब पोर्टल सुरू राहिले पाहिजे अशी भावना सातत्याने जागल्याच्या मित्र परिवाराकडून व्यक्त होत होती. अखेर त्याला यश आले असून पुन्हा जागल्या आपली भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.