पुणे, दिनांक 29 मार्च 2025
विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहेच पण ऑगस्तो बोलने शोधलेले theatre of the oppressed (toto) हे आणखीच भन्नाट आहे.
मुख्य म्हणजे हे नाटक करण्यासाठी तुम्हाला अभिनय करता आलाच पाहिजे याची अट नाही फक्त ज्या विषयावर नाटक करणार आहात त्याची समज चांगली हवी.
याची ओळख अधिक चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून एप्रिल महिन्यात एक कार्यशाळा आयोजित करणार आहोत. विद्यार्थी, प्राध्यापक, नोकरदार, चळवळीतील कार्यकर्ते, व्यावसायिक आदी सगळ्यांना समृध्द करणारे हे माध्यम आहे.
याबाबत तुम्हाला काय वाटते, हे जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी ही छोटी प्रश्नावली भरून द्यावी तसेच या कार्यशाळेत सहभागी व्हावे याचे आग्रहाचे निमंत्रण. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना यात सहभागी होता येईल.
नाटक शिकायचं, हा फॉर्म भरा 👇🏻
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccVBsdj80W-xbnI6K_V8Jj4ruXcWz7mhDsSM-uO89Vvu9a8A/viewform?usp=header