पुणेकरांनो, नजीकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन या टोल फ्री क्रमांकावर एक फोन नक्की करा

नमस्कार, खाजगी हॉस्पिटलने रुग्ण हक्कांचे उल्लंघन केल्यास तसेच दरपत्रक न लावल्यास त्याविरोधात तक्रार करण्याचा हक्क नागरिकांना कायद्याने दिला आहे. पुणे महापालिकेने यासाठी तक्रार निवारण कक्ष व त्याचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. त्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला. हा क्रमांक सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मात्र…

  • Reading time:1 mins read

खाजगी हॉस्पिटलने बिलापोटी जादा घेतलेली 10 लाखांची रक्कम रुग्णांना मिळाली परत

अत्यंत शक्तिशाली लॉबी असलेल्या व आम्ही कुणालाच उत्तरदायी नाही अशा अविर्भावात असणाऱ्या राज्यभरातील खाजगी हॉस्पिटलना यामुळे एक इशारा यातून मिळाला आहे. कोविड काळात खाजगी हॉस्पिटलकडून लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सामाजिक संघटनांचे पाठबळ उभे राहिल्याने हे होऊ शकले आहे.

  • Reading time:1 mins read

खाजगी रुग्णालयाकडून झालेल्या लुटीचा तिसरा परतावा मिळाला

कोविडच्या दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटलकडून शासकीय दरापेक्षा जास्त बिले आकारून रुग्णांची मोठ्याप्रमाणात फसवणूक करण्यात आली.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load