नाटक शिकायला या…
विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहेच पण ऑगस्तो बोलने शोधलेले theatre of the oppressed (toto) हे आणखीच भन्नाट आहे.
विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहेच पण ऑगस्तो बोलने शोधलेले theatre of the oppressed (toto) हे आणखीच भन्नाट आहे.
कस्तुरबा वसाहत येथे 1 मार्च 2025 रोजी संध्याकाळी मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने जागल्या वंचितांचे नाटक हा प्रयोग सादर करण्यात आला. वस्तीतील महिला व लहान मुलांनी स्वतः नाटकांमध्ये सहभागी होऊन याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.