माहिती न दिल्याने जन माहिती अधिकाऱ्याविरुद्ध देशातील पहिला गुन्हा दाखल

माहिती अधिकार 2005 अंतर्गत मागितलेली माहिती नवी मुंबईतील कोनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपलब्ध न करून दिल्याने त्याच्याविरुद्ध नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती न दिल्याने जन माहिती अधिकाऱ्याविरुद्ध दाखल झालेला हा देशातील पहिला गुन्हा आहे.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load