मातृ पितृ दिनाइतकाच शिक्षक दिन महत्त्वाचा : सलील कुलकर्णी

''मातृ-पितृ दिनाइतकाच शिक्षक दिन महत्त्वाचा आहे. आपण कुठेही भेटा, लगेच आपण शिक्षकांच्या पुढे नतमस्तक होतो. गुणांची खरी पारख शिक्षकांनाच करता येते. शिक्षक जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा तो स्टोरी टेलिंगच करत असतो. तो आपले दुःख बाजूला ठेवून प्रत्यक्ष शिकवत असतो, म्हणून मला शिक्षक वंदनीय वाटतात.'' अशी भावना प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

  • Reading time:1 mins read

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने ,संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय तसेच इंद्रायणी इन्स्टिट्यूट फार्मसी, ( डी फार्मसी )आणि इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, (बी फार्मसी )या तीन महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण समारंभ उद्योजक नितीन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load