आंदोलन आणि लढ्यातून काय साध्य होत? असे प्रश्न, आज मोठ्या प्रमाणात व मुद्दामहून विचारले जातात त्यांनी श्रमिक जनतेचे असे छोटे-छोटे संविधानिक मार्गाचे लढे व त्यातून मिळवलेल यश जरूर समजून घ्यावे
या भागात ही रुग्णवाहिका किती गरजेची होती हे अजून जास्त तीव्रपणे जाणवले. ते करत असलेले काम याचे कौतुक ही केले. त्यांना एक पुस्तक भेट द्यावे असे वाटले पण सोबत यावेळी पुस्तक नव्हते.