खाजगीकरणाच्या जनताविरोधी आणि कामगारविरोधी धोरणाविरुद्ध 12 जूनला पुण्यात ठरणार कृती कार्यक्रम
पुण्यातील पत्रकार भवन येथे रविवारी, दि. 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजता खाजगीकरणाच्या जनताविरोधी व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध एक कृती कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. देशभर खाजगीकरणाविरुद्ध एल्गार पुकारला जाणार आहे, त्याची सुरुवात पुण्यातून होत आहे.