महात्मा फुले जन आरोग्य योजना गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडूयात

शासनाला जर खरच पैशांची बचत करायची असेल तर 8 हजार कोटींचे 108 अँब्युलन्स टेंडर रद्द करून ती सेवा स्वतः शासनाने कार्यान्वित केल्यास सरकारचे शेकडो कोटी वाचतील (मात्र यातून मोठा मलिदा मिळत असल्याने तसेच यात आता एका मंत्र्यांच्याच मुलाची भागीदारी असल्याने ते हे करणार नाहीत) मात्र कुठल्याही परिस्थितीत महात्मा फुले योजनेला धक्का लावू दिला जाणार नाही, हे शासनाने नक्की लक्षात ठेवावे.

  • Reading time:1 mins read

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत होणार आमूलाग्र बदल

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. या योजनेचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load