भारतीय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नांव लागते, याचे भान नाही का..?
स्व. पंडीत नेहरू यांची कन्या इंदीरा यांचे हिंदू विवाह (अग्निसाक्ष सप्तपदी) संस्कारनंतर इंदीरा फिरोज गांघी असे आडनाव लागले. तरीही त्याबाबत चुकीचे विधाने करताना पंतप्रधान यांनी भान ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.