उच्च न्यायालयासाठी वकिली करताना मराठी भाषेवर प्रभूत्व असणे हे बलस्थान – ॲड. मधुकर रामटेके
उच्च न्यायालयातील सर्व कामकाज हे इंग्रजी भाषेत चालते आपले जे काही शेतीसंदर्भातील वा इतर मूळ दस्ताऐवज आहेत ते मराठीत आहेत. येथे कामकाज करणारे ॲड. हे मोठ्या प्रमाणत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेउन आलेले असल्याने त्यांना मूळ मराठी दस्ताऐवज वाचणे आणि त्यांची मूळातून उकल करणे कठीण जाते