इंदिरा वसाहतीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे, 15 ऑगस्ट 2023 संविधान अभ्यास गटाच्यावतीने इंदिरा वसाहत येथे आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सफाई कामगार भगिनी संगीत वर्स, रेखा भोसले, रेखा नागटिळक, रंजना भडकवाड यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. झेंडा फडकविण्याचा मान मिळाल्याने त्यांनी खूप आनंद व समाधानाची भावना व्यक्त केली. यावेळी…

  • Reading time:1 mins read

पुणेकरांनो, नजीकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन या टोल फ्री क्रमांकावर एक फोन नक्की करा

नमस्कार, खाजगी हॉस्पिटलने रुग्ण हक्कांचे उल्लंघन केल्यास तसेच दरपत्रक न लावल्यास त्याविरोधात तक्रार करण्याचा हक्क नागरिकांना कायद्याने दिला आहे. पुणे महापालिकेने यासाठी तक्रार निवारण कक्ष व त्याचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. त्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला. हा क्रमांक सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मात्र…

  • Reading time:1 mins read

मोदी-शहा-फडणवीसांना ‘सत्तेची मस्ती’, गैरमार्गाचा वापर करून आमदारांची फोडाफोडी – गोपाळ तिवारी

पुणे, दि १६ एप्रिल 2023 भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाच्या सदस्यांची घाऊक खरेदी करण्याची व सरकारी आयुधे वापरून, त्यात वेळ व शक्ती खर्च करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. पछाडलेल्या भाजपचा देशातील सत्ताकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येईल, त्यामुळे मोदी-शहा-फडणवीसांच्या ‘सत्तेची मस्ती’ अजून वर्षभर जनतेस सहन करावी लागेल अशी टीका…

  • Reading time:1 mins read

पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या संघटित प्रयत्नांना सुरुवात

जन आरोग्य अभियानच्यावतीने शनिवार, 10 सप्टेंबर रोजी शहरी आरोग्य या विषयावर पुणे व पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला 20 संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहिले.

  • Reading time:1 mins read

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 62 जणांनी रक्तदान केले.

  • Reading time:1 mins read

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना मनोदय व्यसनमुक्ती संस्थेने पाटील इस्टेट ( शिवाजी नगर) व गांधीनगर, जयप्रकाश नगर, नागपूर चाळ ( येरवडा) इथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

  • Reading time:1 mins read

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आणि चर्चासत्राचे आयोजन

व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व लोकांना मदत करण्याबरोबरच वस्ती पातळीवर १३-२२ वयोगटातील मुलां-मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत जातात.

  • Reading time:1 mins read

सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरुद्ध पुण्यातील कामगार संघटना एकवटल्या

बँक, महावितरण, बीएसएनएल, रेल्वे आदी अनेक सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा केंद्र व राज्यातील सरकारांनी लावला आहे. हे धोरण येथे काम करणारे कामगार व सर्व जनतेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे याविरोधात सर्व संघटनांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार रविवारी संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

  • Reading time:1 mins read

‘विचारवेध’च्या वतीने कार्यकर्त्यांसाठी 2 एप्रिल रोजी पुण्यात कार्यशाळा

पुणे, दि. 23 मार्च 2022 विचारवेध तसेच महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा, जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), युवक क्रांती दल (युक्रांद) यांच्यावतीने 'आपण आणि धर्मनिरपेक्षता' या विषयावर शनिवार, 2 एप्रिल 2022 रोजी दु. 2 ते सायं. 6 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे या…

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load