तुम्ही शेकडो न्यूज चॅनल, पेपर विकत घ्या पण टोकदार प्रश्न विचारणारी पत्रकारिता कधीच संपवू शकणार नाही

रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, "माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे."

  • Reading time:1 mins read

माहिती घेऊन विसरून जाऊ नका, त्या माहितीलाच आपली ताकद बनवा

माहितीचा प्रचंड मारा आपल्यावर सातत्याने होत आहे हे खरे आहे. म्हणून सरसकट मिळविलेली सर्वच माहिती फेकून देऊन चालणार नाही. त्या माहितीच्या ढिगाऱ्यातून आपल्या जगण्यावर प्रभाव पाडू शकणारी माहिती वेगळी काढणे. त्याआधारे कृती करणे हे ही तितकेच आवश्यक आहे.

  • Reading time:1 mins read

आजारी माणसांना बरे करण्याचे काम सरकारी हॉस्पिटल करतात तसेच सरकारी हॉस्पिटलला बरे करण्याचे काम नागरिकच करू शकतील

औंध हे जिल्हा रुग्णालय आहे. जिल्हाभरातून सरकारी हॉस्पिटलमधील पेशंटना पुढील उपचारासाठी येथे पाठवले जातात. त्यांच्यावर त्यांनी चांगले उपचार करणे अपेक्षित आहे. मात्र इथे जर डॉक्टर इतके छोटे ऑपरेशन करायला ही नकार देत असतील तर परिस्थिती निश्चित चिंताजनक बनली आहे.

  • Reading time:2 mins read

UHC म्हणजे काय रे भाऊ?

आरोग्य प्रश्नांची डायरी भाग 2 दीपक जाधव नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, दर दोन-तीन दिवसांनी आरोग्याच्या प्रश्नांवर डायरी लिहायची असं आपलं ठरलं आहे. त्यानुसार पुढचा भाग मांडतो आहे. आरोग्य हा विषय तसा खूप व्यापक आहे. त्याचे प्रश्न ही असंख्य आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बोलायचे आहे ते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेविषयी. आपली मागणी अगदी स्पष्ट…

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load